चौथी गणित वजाबाकीBy Jyoti Ghule / January 1, 2024 चौथी गणित वजाबाकी 0% 0 इयत्ता चौथी गणित वजाबाकी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) 10द -१द =? A) ८द B) ३द C) ६द D) ९द 2 / 10 2) वजाबाकी करा. ४५६-१२३ A) 133 B) 223 C) 333 D) 233 3 / 10 3) वजाबाकी करा. ५००-३२२ A) 268 B) 110 C) 178 D) 168 4 / 10 4) 10द -९द =----- एकक A) 9 एकक B) १२ एकक C) ११ एकक D) १० एकक 5 / 10 5) दोन संख्यांची बेरीज २१० आहे.त्यापैकी एक संख्या ११० आहे, तर दुसरी संख्या कोणती? A) 210 B) 200 C) 110 D) 100 6 / 10 6) दोन संख्यांची बेरीज ७१५ आहे.त्यापैकी एक संख्या २१५ आहे, तर दुसरी संख्या कोणती? A) 450 B) 400 C) 300 D) 500 7 / 10 7) वजाबाकी करा. ६७६-३२३ A) 353 B) 253 C) 315 D) 153 8 / 10 8) वजाबाकी करा. ६५३-२४५ A) 208 B) 408 C) 108 D) 308 9 / 10 9) २ शतक म्हणजे ------दशक A) 2 B) 100 C) 110 D) 20 10 / 10 10) दोन संख्यांची बेरीज ३६५ आहे.त्यापैकी एक संख्या ६५ आहे, तर दुसरी संख्या कोणती? A) 300 B) 365 C) 65 D) 456 Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा