मायेची पाखर | इयत्ता चौथी मराठीBy Jyoti Ghule / January 1, 2024 मायेची पाखर 0% 0 इयत्ता चौथी मराठी मायेची पाखर तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) ऊब या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? A) थंडी B) उष्णता C) झोप D) कुशी 2 / 10 2) पोटात कावळे ओरडणे म्हणजे ----------- A) खूप थकवा येणे B) खूप तहान लागणे C) खूप भूक लागणे D) खूप झोप येणे 3 / 10 3) भाऊरावांना सर्वजण काय म्हणत? A) तात्या B) दादा C) अण्णा D) बाबा 4 / 10 4) लेखकाला जेवणाचा आग्रह कोणी केला ? A) तात्यांनी B) मामीने C) अण्णांनी D) दादांनी 5 / 10 5) लेखक पुण्याला जाताना कोठे थांबले ? A) खोपोली B) सातारा C) नगर D) बीड 6 / 10 6) संस्थेच्या आवारात कशाचे झाड होते? A) सागाचे B) चिंच C) वडाचे D) आंब्याचे 7 / 10 7) मायेची पाखर ह्या पाठाचे लेखक कोण ? A) विनोबा भावे B) पु ल देशपांडे C) पां.चि.पाटील D) दा.भा.बोरकर 8 / 10 8) लेखकाला झोप का येत नव्हती? A) जेवण न केल्यामुळे B) दिवसा झोपल्याने C) सर्दी झाल्यमुळे D) दिवसभर आराम केल्यामुळे 9 / 10 9) अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलांमुलींच्या -------------झटत राहिले. A) प्रगतीसाठी B) जेवणासाठी C) शिक्षणासाठी D) विकासासाठी 10 / 10 10) बिछाना म्हणजे काय? A) बसण्याचे ठिकाण B) झोपायची खोली C) जेवणाचे ताट D) अंथरून Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा