पाचवी मराठी माहेरBy Jyoti Ghule / January 1, 2024 पाचवी मराठी माहेर 0% 0 इयत्ता पाचवी मराठी माहेर तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? A) गोदावरी B) गंगा C) नर्मदा D) तापी 2 / 10 2) सोजीचे लाडू कोठे घेऊन जाणार आहे? A) गावी B) माहेरी C) शहरात D) सासरी 3 / 10 3) कवितेतील स्त्री कोणते लाडू घेऊन माहेरी जाणार आहे.? A) बेसनाचे B) सोजीचे C) या पैकी नाही D) गऱ्याचे 4 / 10 4) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? A) कागदात B) या पैकी नाही C) शेला D) फडके 5 / 10 5) समानार्थी शब्द ओळखा "जातं" A) धान्य दळण्याचे दगडाचे साधन B) शिलाई मशीन C) मशीन D) गिरन 6 / 10 6) तापी या नदीकाठची माती कशी आहे? A) लाल B) चिकण C) चोपण D) काळी 7 / 10 7) रथाला काय जुंपणार आहे.? A) नंदी B) हत्ती C) बैल D) घोडा 8 / 10 8) माहेर या कवितेतील लेखकाचे नाव काय आहे? A) पु ल देशपांडे B) ग दि माडगूळकर C) केशव पंडित D) सदाशिव माळी 9 / 10 9) असा शेला चांगला तर --------भेटू ग बाई. A) आईस B) मैत्रिणीस C) भाऊराया D) वडिलास 10 / 10 10) लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ-------- A) बाजरीचे पीठ B) सोजीचे पीठ C) बेसन पीठ D) गव्हाचे पीठ Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा