इयत्ता पाचवी मराठी प्रिय बाईBy Jyoti Ghule / February 11, 2024 इयत्ता पाचवी मराठी प्रिय बाई 0% 2 इयत्ता पाचवी मराठी प्रिय बाई तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) उर्मिलाला पत्र लिहिण्याचा सल्ला कोणी दिला? A) बाबांनी B) आजोबांनी C) दादांनी D) सलमाने 2 / 10 2) उर्मिलाच्या बाईंना कोणता पुरस्कार मिळाला होता? A) आदर्श पत्रकार B) आदर्श शिक्षक C) आदर्श खेळाडू D) आदर्श गायक 3 / 10 3) उर्मिला ने कोनाला पत्र लिहिले आहे? A) सरकारला B) शिक्षिकेला C) आईला D) बाबांना 4 / 10 4) उर्मिलाने पाठवलेले .............. बाईंना कायम आठवणीत राहील. A) पेन B) आंबे C) पुस्तक D) पत्र 5 / 10 5) उर्मिलाने बाईंना आनंदाने कशाचेपत्र लिहिले? A) बक्षिसाचे B) निमंत्रणाचे C) या पैकी नाही D) अभिनंदनाचे 6 / 10 6) उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? A) तिसरी B) चौथी C) पाचवी D) सहावी 7 / 10 7) उर्मिलाच्या बाईंच्या घरासमोर कोणते झाड आहे? A) वड B) आंबा C) पपई D) गुलमोहर 8 / 10 8) मुलीने आदर्श शिक्षक पुरस्काराची बातमी कोठे पहिली? A) मोबाईल वर B) टीव्हीवर C) बस मध्ये D) शाळेत 9 / 10 9) पत्र लिहिणार्या मुलीचे नाव काय आहे? A) उर्मिला पाटील B) उर्वशी माने C) सुनिता पाटील D) उर्मिला माने 10 / 10 10) खालीलपैकी कोणते संदेश वहनाचे साधन नाही? A) मोबाईल B) घड्याळ C) वर्तमान पत्र D) टिव्ही Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा