इयत्ता पाचवी मराठी प्रिय बाईBy Jyoti Ghule / February 11, 2024 इयत्ता पाचवी मराठी प्रिय बाई 0% 5 इयत्ता पाचवी मराठी प्रिय बाई तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) उर्मिलाला पत्र लिहिण्याचा सल्ला कोणी दिला? A) आजोबांनी B) दादांनी C) बाबांनी D) सलमाने 2 / 10 2) उर्मिला ने कोनाला पत्र लिहिले आहे? A) आईला B) बाबांना C) सरकारला D) शिक्षिकेला 3 / 10 3) पत्र लिहिणार्या मुलीचे नाव काय आहे? A) उर्मिला पाटील B) उर्वशी माने C) सुनिता पाटील D) उर्मिला माने 4 / 10 4) उर्मिलाने बाईंना आनंदाने कशाचेपत्र लिहिले? A) बक्षिसाचे B) निमंत्रणाचे C) या पैकी नाही D) अभिनंदनाचे 5 / 10 5) उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? A) तिसरी B) चौथी C) पाचवी D) सहावी 6 / 10 6) उर्मिलाच्या बाईंना कोणता पुरस्कार मिळाला होता? A) आदर्श शिक्षक B) आदर्श खेळाडू C) आदर्श गायक D) आदर्श पत्रकार 7 / 10 7) मुलीने आदर्श शिक्षक पुरस्काराची बातमी कोठे पहिली? A) मोबाईल वर B) टीव्हीवर C) बस मध्ये D) शाळेत 8 / 10 8) उर्मिलाने पाठवलेले .............. बाईंना कायम आठवणीत राहील. A) आंबे B) पत्र C) पुस्तक D) पेन 9 / 10 9) उर्मिलाच्या बाईंच्या घरासमोर कोणते झाड आहे? A) गुलमोहर B) पपई C) वड D) आंबा 10 / 10 10) खालीलपैकी कोणते संदेश वहनाचे साधन नाही? A) घड्याळ B) टिव्ही C) वर्तमान पत्र D) मोबाईल Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा