पाचवी मराठी माहेरBy Jyoti Ghule / January 1, 2024 पाचवी मराठी माहेर 0% 0 इयत्ता पाचवी मराठी माहेर तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? A) फडके B) शेला C) कागदात D) या पैकी नाही 2 / 10 2) कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? A) गंगा B) गोदावरी C) नर्मदा D) तापी 3 / 10 3) सोजीचे लाडू कोठे घेऊन जाणार आहे? A) सासरी B) गावी C) माहेरी D) शहरात 4 / 10 4) कवितेतील स्त्री कोणते लाडू घेऊन माहेरी जाणार आहे.? A) गऱ्याचे B) या पैकी नाही C) बेसनाचे D) सोजीचे 5 / 10 5) रथाला काय जुंपणार आहे.? A) नंदी B) घोडा C) बैल D) हत्ती 6 / 10 6) समानार्थी शब्द ओळखा "जातं" A) धान्य दळण्याचे दगडाचे साधन B) मशीन C) गिरन D) शिलाई मशीन 7 / 10 7) माहेर या कवितेतील लेखकाचे नाव काय आहे? A) पु ल देशपांडे B) सदाशिव माळी C) केशव पंडित D) ग दि माडगूळकर 8 / 10 8) लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ-------- A) गव्हाचे पीठ B) सोजीचे पीठ C) बाजरीचे पीठ D) बेसन पीठ 9 / 10 9) असा शेला चांगला तर --------भेटू ग बाई. A) भाऊराया B) आईस C) वडिलास D) मैत्रिणीस 10 / 10 10) तापी या नदीकाठची माती कशी आहे? A) चिकण B) काळी C) लाल D) चोपण Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा