पाचवी गणित गुणाकार २By Jyoti Ghule / January 20, 2024 पाचवी गणित गुणाकार 0% 0 इयत्ता पाचवी गणित गुणाकार २ तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) एका शेतामध्ये एका रांगेत ५३७ याप्रमाणे २९ रांगांत पेरूची रोपे लावली, तर त्या शेतामध्ये एकूण किती पेरूचे रोपे लावण्यात आली? A) 85573 B) 25573 C) 14573 D) 15573 2 / 10 2) गुणाकार करा. 567×565 A) 320655 B) 420355 C) 330355 D) 320355 3 / 10 3) एका शर्ट ची किमंत ७८० आहे अशा १०० शर्ट ची किमंत किती होईल? A) 68000 B) 79000 C) 78000 D) 98000 4 / 10 4) गुणाकार करा. 424×222 A) 84128 B) 94128 C) 14128 D) 94878 5 / 10 5) एका फ्रीज ची किमंत १०९९९ आहे अशा २७ फ्रीज ची किमंत किती होईल? A) 396973 B) 296973 C) 246777 D) 296073 6 / 10 6) एका मोबाईल ची किमंत १६९९९ आहे अशा ४५ मोबाईल ची किमंत किती होईल? A) 704955 B) 864955 C) 764955 D) 764905 7 / 10 7) गुणाकार करा. 223×134 A) 29880 B) 20882 C) 29982 D) 29882 8 / 10 8) गुणाकार करा. 654×167 A) 909218 B) 100218 C) 109218 D) 109208 9 / 10 9) गुणाकार करा. 353×234 A) 89602 B) 72602 C) 82902 D) 82602 10 / 10 10) गुणाकार करा. 236×125 A) 29500 B) 20500 C) 39500 D) 76578 Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा