इयत्ता पाचवी मराठी जनाईBy Jyoti Ghule / February 11, 2024 जनाई 0% 1 इयत्ता पाचवी मराठी जनाई तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) दारं मोडणे म्हणजे काय ? A) पाणी हंड्यात भरणे B) या पैकी नाही C) पाणी पिणे D) पाण्याचा प्रवाह बदल करणे 2 / 10 2) जनाई वावरातून पळत का सुटली? A) तिचे काम संपल्यामुळे B) घरी मुलगा रडत होता C) तिच्या अंगावर साप धावून आला. D) तिला आकाशात विमान दिसले होते. 3 / 10 3) जनाई ला साप केव्हा दिसला होता? A) रात्री B) रविवारी C) दुपारी D) सकाळी 4 / 10 4) जनाई कोणत्या वारी उसाला पाणी देण्याचे काम करत होती? A) सोमवारी B) मंगळवारी C) बुधवारी D) रविवारी 5 / 10 5) जनाई का घाबरली होती ? A) वाघ आल्यामुळे B) रात्र झाल्यामुळे C) अंग कापल्यामुळे D) साप दिसल्यामुळे 6 / 10 6) जनाईचे अंग भगभगत होते कारण... A) उसाच्या पाल्याने तिचे अंग कापले होते. B) तिला झोप आली होती. C) या पैकी नाही D) तिला ताप आला होता. 7 / 10 7) जनाई शेतात कोणते काम करत होती ? A) औषध मारीत होती. B) शेतातील उसाला पाणी देण्याचे काम करत होती. C) या पैकी नाही D) उसाची खुरपणी करत होती. 8 / 10 8) जनाई चे अंग कशामुळे कापले होते? A) चाकूमुळे B) कात्रीमुळे C) उसाच्या पानामुळे D) ब्लेड मुळे 9 / 10 9) शेंगाच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले ? A) आगगाडी येत आहे असे वाटले. B) मोटार गाडी चालल्यासारखे वाटले. C) विमान चालल्यासारखे वाटले. D) बैलगाडी येत आहे असे वाटले. 10 / 10 10) जनाई या पाठाचे लेखक कोण आहेत ? A) ग दि माडगूळकर B) केशवसुत C) प्र के अत्रे D) शंकर पाटील Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा
सर्व विदयार्थी वर्गासाठी उपयुक्त वेबसाईट आहे.