इयत्ता दुसरी मराठी थोडे पक्के करुयातBy Jyoti Ghule / December 26, 2023 थोडे पक्के करुयात 0% 2 इयत्ता दुसरी मराठी थोडे पक्के करुयात तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) फुग्यामध्ये काय भरतात? A) फुले B) हवा C) रंग D) पाणी 2 / 10 2) अनुस्वार नसलेला शब्द ओळखा. A) पतंग B) लंगडी C) खेळ D) नंतर 3 / 10 3) जोडाक्षर असलेला पर्याय निवडा. A) नजर B) कबड्डी C) खेळ D) आवड 4 / 10 4) जोडाक्षर असलेला पर्याय निवडा. A) बदक B) कमळ C) गोष्ट D) वजन 5 / 10 5) जोडाक्षर असलेला पर्याय निवडा. A) विटी B) क्रिकेट C) फुगा D) दोरी 6 / 10 6) फुग्याला इंग्रजी मध्ये काय म्हणतात? A) बलून B) कार C) पॉट D) बॉल 7 / 10 7) अनुस्वार असलेला शब्द ओळखा. A) विटी B) लगोरी C) रोबोट D) पतंग 8 / 10 8) गटातील वेगळा शब्द ओळखा. A) कुत्रा B) भाकर C) पाणी D) सडक 9 / 10 9) गटातील वेगळा शब्द ओळखा. A) चमचा B) मांजर C) कागद D) नजर 10 / 10 10) चूक कि बरोबर ते ओळखा. "पतंग उंच आकाशात जातो." A) बरोबर B) चूक Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा