इयत्ता पाचवी गणित संख्याज्ञानBy Jyoti Ghule / December 25, 2023 इयत्ता पाचवी गणित संख्याज्ञान 0% 4 इयत्ता पाचवी गणित संख्याज्ञान तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) "पाच लाख आठ" ही संख्या अंकात कोणती आहे ते ओळखा? A) 500008 B) 508000 C) 50008 D) 580000 2 / 10 2) "साठ लाख पंधरा हजार एक" ही संख्या अंकात कोणती आहे ते ओळखा? A) 6015001 B) 601501 C) 60000151 D) 6000151 3 / 10 3) ९०००० + १०००० किती रुपये होतील? A) एक लाख अकरा हजार रुपये B) एक लाख रुपये C) ९९ हजार रुपये D) एक कोटी रुपये 4 / 10 4) १२३४५६७ या संखेतील ५ ची स्थानिक किमंत किती? A) 500 B) 5 C) 5000 D) 505 5 / 10 5) 834676 ही संख्या अक्षरात ओळखा? A) सहा लाख चौतीस हजार सहाशे शहात्तर B) तीन लाख चौतीस हजार सहाशे शहात्तर C) आठ लाख चौतीस हजार सहाशे शहात्तर D) पाच लाख चौतीस हजार सहाशे शहात्तर 6 / 10 6) किती रुपये होतील ते ओळखा? ५०० रुपयाच्या ६ नोटा आणि १०० रुपयाच्या ३ नोटा. A) 3000 B) 30300 C) 33000 D) 3300 7 / 10 7) ७८३२१ या संखेतील २ ची स्थानिक किमंत किती? A) 200 B) 20 C) 2000 D) 2 8 / 10 8) 8000006 ही संख्या अक्षरात ओळखा? A) ऐंशी लाख सहा B) ऐंशी लाख साठ हजार C) ऐंशी लाख सहा हजार D) ऐंशी लाख सहा हजार सहा 9 / 10 9) ७६३९८१ या संखेतील ६ ची स्थानिक किमंत किती? A) 6 B) 60000 C) 600000 D) 6000 10 / 10 10) किती रुपये होतील ते ओळखा? २०० रुपयाच्या १० नोटा आणि ५० रुपयाच्या ३ नोटा. A) 2100 B) 250 C) 20005 D) 2150 Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा