इयत्ता तिसरी मराठी वासाची किमंतBy Jyoti Ghule / December 23, 2023 इयत्ता तिसरी मराठी वासाची किमंत 0% 4 इयत्ता तिसरी मराठी वासाची किमंत तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) ए मुली! चल पैसे काढ. असे कोण म्हणाले? A) सोनार B) लोहार C) सुतार D) हलवाई 2 / 10 2) शिवानी आई-बाबांना हिशोबात --------- करायची. A) हुशारी B) फरक C) मदत D) खोटेपणा 3 / 10 3) ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे कोण म्हणाले? A) हलवाई B) आई C) बाजारातील एक माणूस D) शिवानी 4 / 10 4) मिठाई विकणारा हलवाई तसे सोने विकणारा : ? A) लोहार B) सुतार C) सोनार D) या पैकी 5 / 10 5) शिवानीने वासाची किंमत पैशांच्या आवाजात केली, हे योग्य का अयोग्य? A) अयोग्य B) योग्य 6 / 10 6) पैसे दिलेच पाहिजे म्हणून कोण ओरडू लागला? A) सोनार B) शिवानीचे बाबा C) हलवाई D) सुतार 7 / 10 7) पैशाची पिशवी तसे पुस्तकांचे काय? A) पोते B) दप्तर C) तिजोरी D) खोके 8 / 10 8) कुंदापूरचा आठवडी बाजार केव्हा भरायचा? A) बुधवारी B) शनिवारी C) सोमवारी D) रविवारी 9 / 10 9) भजी आणि भेळ खाणे हा शिवानी चा आवडता उद्योग! हे योग्य की अयोग्य? A) अयोग्य B) योग्य 10 / 10 10) मिठाई पाहत कोण सहज उभी होती? A) शिवानी B) ताई C) माई D) आई Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा