इयत्ता पाचवी मराठी माय मराठीBy Jyoti Ghule / December 25, 2023 इयत्ता पाचवी मराठी माय मराठी 0% 1 इयत्ता पाचवी मराठी माय मराठी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) समानार्थी शब्द ओळखा. "रीत" A) नाव B) रात्र C) पद्धत D) भाग 2 / 10 2) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. हवाहवासा मला वाटतो ------- तुझा , संतोष तुझा. A) प्रेम B) द्वेष C) राग D) लोभ 3 / 10 3) "आई" या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द नाही ते ओळखा. A) मातोश्री B) पिता C) जन्मदाता D) माता 4 / 10 4) समानार्थी शब्द ओळखा. "संतोष" A) लोभ B) राग C) द्वेष D) हर्ष 5 / 10 5) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. माय मराठी तुझियासाठी ----- होउनी जळते मी. A) प्रकाश B) वात C) मोल D) दिवा 6 / 10 6) "कष्ट" या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द नाही ते ओळखा. A) आराम B) परिश्रम C) मेहनत D) श्रम 7 / 10 7) यमक शब्द ओळखा. ओठी----- A) तोंडी B) मुखावर C) पोटी 8 / 10 8) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. माय मराठी! तुझिया .......तनमनधन मी वाहियेले. A) पायी B) गावी C) घरी D) दारी 9 / 10 9) समानार्थी शब्द ओळखा. "माय" A) लेक B) मुलगी C) आई D) बहिण 10 / 10 10) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. कष्टा मधली तुझीच ......चाखायची मज आई. A) लाडी B) चव C) गाथा D) गोडी Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा