बोलणारी नदी | इयत्ता ४ थी मराठीBy Jyoti Ghule / December 22, 2023 बोलणारी नदी 0% 5 इयत्ता चौथी मराठी बोलणारी नदी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) लीला कोणत्या इयत्तेत होती? A) पहिली B) पाचवी C) दुसरी D) चौथी 2 / 10 2) लीलाला बोलणारी कोण आवडली? A) नदी B) आई C) ताई D) माई 3 / 10 3) एक दिवस लीलाला ............ खाऊ वाटला. A) वडापाव B) बर्फाचा गोळा C) कंदी पेढा D) समोसा 4 / 10 4) घरामागची मोकळी जागा म्हणजे ---- A) परसबाग B) वावर C) या पैकी नाही D) शेत 5 / 10 5) लीलाचे घर कोठे होते? A) गावाच्या माधोमध B) गावाच्या एका टोकाला C) शाळेच्या बाजूला D) मंदिराजवळ 6 / 10 6) लीलाला कसली हौस होती? A) खोड्या काढण्याची B) शाळा बुडवण्याची C) खेळण्याची D) झोपण्याची 7 / 10 7) ताई पेक्षा मोठी आई, आई पेक्षा मोठी माई, पण माई पेक्षा ही मोठी --------- A) शाळा B) नीला C) नदीबाई D) लीला 8 / 10 8) लीलाला मामाने कोणता खाऊ आणला? A) गोळा B) वडापाव C) बदामी पेढे D) या पैकी नाही 9 / 10 9) लीलाने स्टूल घेऊन ------काढला. A) डबा B) पेढा C) बर्फाचा गोळा D) या पैकी नाही 10 / 10 10) भोला म्हणजे लीलाचा कोण? A) या पैकी नाही B) मामा C) काका D) दादा Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा