इयत्ता पाचवी मराठी बंडूची इजारBy Jyoti Ghule / December 25, 2023 इयत्ता पाचवी मराठी बंडूची इजार 0% 3 इयत्ता पाचवी मराठी बंडूची इजार तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) वेगळा शब्द ओळखा- आश्चर्य, नवल, अचंबा, दु:ख A) नवल B) आश्चर्य C) अचंबा D) दु:ख 2 / 10 2) आईने इजार कोठे फेकली? A) बाहेर B) दारात C) कपाटात D) कोपऱ्यात 3 / 10 3) बंडूच्या गावाचे नाव काय होते? A) बावची B) माणगाव C) कुलाबा D) अहमदनगर 4 / 10 4) बंडूचे कपडे कोणी शिवले? A) धोंडूमामा B) ताई C) दादा D) राजूमामा 5 / 10 5) एका वर्षी पीक पाणी चांगलं झाल्यावर बंडूने कुटुंबांसाठी काय आणले? A) गाडी B) कपडे C) खाऊ D) मोबाईल 6 / 10 6) बंडू ---------होऊन शेताकडे गेला. A) नाइलाज B) आनंदी C) हिरमुसला D) रागात 7 / 10 7) गटात न बसणारा शब्द ओळखा -शर्ट, पॅन्ट, इजार, मोबाईल A) इजार B) पॅन्ट C) मोबाईल D) शर्ट 8 / 10 8) वैरण या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? A) कडबा B) शर्ट C) कपडे शिवायचे यंत्र D) खाऊ 9 / 10 9) असे कोण म्हणाले आपलं काम आपणच केलेलं बरं. A) बंडूची आई B) बंडूची बहिण C) बंडू D) बंडूची बायको 10 / 10 10) बंडूची इजार कोणी कापली A) बंडूने B) या पैकी सर्व C) बंडूच्या आईने D) बहिणीने Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा