इयत्ता पाचवी मराठी सावरपाडा एक्प्रेस कविता राऊतBy Jyoti Ghule / December 25, 2023 सावरपाडा एक्प्रेस कविता राऊत 0% 0 इयत्ता पाचवी मराठी सावरपाडा एक्प्रेस कविता राऊत तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) चूक की बरोबर ते ओळखा "पायात चपला नसणे म्हणजेच अनवाणी" A) बरोबर B) चूक 2 / 10 2) कविताच्या यशामुळे हरसुल, सावरपाडा या भागास नवीन ------ मिळाली. A) स्थान B) ओळख C) नाव 3 / 10 3) चूक की बरोबर ते ओळखा " कसूर करणे म्हणजे बरोबर काम करणे" A) बरोबर B) चूक 4 / 10 4) कविता राऊत चा जिल्हा कोणता आहे? A) बीड B) नाशिक C) रायगड D) पुणे 5 / 10 5) गटात न बसणारा शब्द ओळखा:- कसूर,चुक,हयगय,योग्य A) चुक B) कसूर C) हयगय D) योग्य 6 / 10 6) चूक की बरोबर ते ओळखा " कविता सरावात कधीच कसूर करत नाही" A) बरोबर B) चूक 7 / 10 7) समानार्थी शब्द ओळखा - दुर्गम A) दूरदृष्टी B) दूरचे गाव C) जाण्यास सोपे D) जाण्यास कठीण 8 / 10 8) कविता राऊत च्या पाड्याचे नाव कोणते? A) सागरगाव B) सावरपाडा C) सावरनगर D) सावरगाव 9 / 10 9) मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा .......आहे. A) विजय B) सावरपाडा C) गाव D) महामार्ग 10 / 10 10) कविता राऊत आदर्श कोनाला मानते? A) कल्पना चावला B) पी टी उषा C) सरोजिनी नायडू D) रिंकू राजगुरू Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा