वल्हवा रं वल्हवा | इयत्ता पाचवीBy Jyoti Ghule / December 28, 2023 वल्हवा रं वल्हवा 0% 0 इयत्ता पाचवी वल्हवा रं वल्हवा तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) रोखणे म्हणजे काय? A) थांबवणे B) जाऊ देणे C) मिळणे D) पसरणे 2 / 10 2) झेंडा माथ्यावरी ------रंगी. A) निळ्या B) लाल C) तीन D) पिवळ्या 3 / 10 3) होडी चालवणार्याला काय म्हणतात? A) पायलट B) नावाडी C) वैमानिक D) मदारी 4 / 10 4) विरुद्धार्थी शब्द ओळखा - स्वातंत्र्य A) विजय B) अधिकार C) पारतंत्र्य D) मोकळेपणा 5 / 10 5) जोसानं..........आता वल्हवा रं- वल्हवली A) विमान B) होडी C) नाव D) गाडी 6 / 10 6) समानार्थी शब्द ओळखा -"अफाट" A) अतिशय B) प्रचंड C) लहान D) छोटे 7 / 10 7) समानार्थी शब्द ओळखा -"ध्यास" A) धडपड B) वेड C) छोटे D) लहान 8 / 10 8) मोकाट पिसाट........आला-येऊ द्या रं , येऊ द्या रं A) वारा B) वादळ C) ऊन D) पाऊस 9 / 10 9) समानार्थी शब्द ओळखा -"जल" A) जाळ B) पाणी C) दगड D) झाड 10 / 10 10) कवीने मोलाची दौलत कशाला म्हटले आहे? A) पारतंत्र्य B) लोकांना C) स्वातंत्र्य D) पारतंत्र्य Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा