पाचवी गणित गुणाकारBy Jyoti Ghule / January 1, 2024 पाचवी गणित गुणाकार 0% 0 इयत्ता पाचवी गणित गुणाकार तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) एका वहीची किमंत ४५ रुपये आहे. ३३ मुलांना प्रत्येकी २ वह्या वाटप करायच्या असल्यास किती रुपये खर्च येईल. A) 3970 B) 2760 C) 2970 D) 2543 2 / 10 2) एका रांगेत कवायतीसाठी ३७ मुले उभी आहेत अश्या १४ रांगेत किती मुले उभी असतील? A) 818 B) 318 C) 518 D) 365 3 / 10 3) एका मोबाईल ची किंमत रुपये ६५८० आहे तर तशाच ८ मोबाईल ची किंमत किती होईल? A) 52640 B) 52040 C) 57640 D) 82640 4 / 10 4) एका शेतामध्ये एका रांगेत २१९ याप्रमाणे १५० रांगांत पेरूची रोपे लावली, तर त्या शेतामध्ये एकूण किती रोपे लावण्यात आली? A) 32850 B) 32860 C) 92850 D) 33850 5 / 10 5) एका टीव्हीची किंमत रुपये २४२३0 आहे तर तशाच १७ टीव्हीची किंमत काढा? A) 411920 B) 411910 C) 511910 D) 421910 6 / 10 6) गुणाकार करा. ६७४* ६५ A) 44810 B) 43810 C) 43811 D) 448210 7 / 10 7) गुणाकार करा. ६५४*५४ A) 39316 B) 35316 C) 35376 D) 39316 8 / 10 8) गुणाकार करा. ३९५*२१ A) 7295 B) 9295 C) 8295 D) 8285 9 / 10 9) गुणाकार करा. ३४५*४५ A) 25525 B) 19525 C) 15535 D) 15525 10 / 10 10) गुणाकार करा. २३४*५४ A) 12676 B) 12630 C) 12636 D) 22636 Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा