इयत्ता पाचवी गणित संख्याज्ञानBy Jyoti Ghule / December 25, 2023 इयत्ता पाचवी गणित संख्याज्ञान 0% 4 इयत्ता पाचवी गणित संख्याज्ञान तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) ७८३२१ या संखेतील २ ची स्थानिक किमंत किती? A) 20 B) 2000 C) 2 D) 200 2 / 10 2) "पाच लाख आठ" ही संख्या अंकात कोणती आहे ते ओळखा? A) 580000 B) 50008 C) 500008 D) 508000 3 / 10 3) 834676 ही संख्या अक्षरात ओळखा? A) तीन लाख चौतीस हजार सहाशे शहात्तर B) आठ लाख चौतीस हजार सहाशे शहात्तर C) सहा लाख चौतीस हजार सहाशे शहात्तर D) पाच लाख चौतीस हजार सहाशे शहात्तर 4 / 10 4) ७६३९८१ या संखेतील ६ ची स्थानिक किमंत किती? A) 600000 B) 6000 C) 6 D) 60000 5 / 10 5) ९०००० + १०००० किती रुपये होतील? A) ९९ हजार रुपये B) एक कोटी रुपये C) एक लाख अकरा हजार रुपये D) एक लाख रुपये 6 / 10 6) 8000006 ही संख्या अक्षरात ओळखा? A) ऐंशी लाख सहा हजार B) ऐंशी लाख सहा हजार सहा C) ऐंशी लाख साठ हजार D) ऐंशी लाख सहा 7 / 10 7) किती रुपये होतील ते ओळखा? ५०० रुपयाच्या ६ नोटा आणि १०० रुपयाच्या ३ नोटा. A) 3300 B) 3000 C) 33000 D) 30300 8 / 10 8) १२३४५६७ या संखेतील ५ ची स्थानिक किमंत किती? A) 505 B) 5000 C) 5 D) 500 9 / 10 9) "साठ लाख पंधरा हजार एक" ही संख्या अंकात कोणती आहे ते ओळखा? A) 6000151 B) 60000151 C) 601501 D) 6015001 10 / 10 10) किती रुपये होतील ते ओळखा? २०० रुपयाच्या १० नोटा आणि ५० रुपयाच्या ३ नोटा. A) 20005 B) 2150 C) 250 D) 2100 Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा