झाडेच झाडे लावूया | इयत्ता तिसरी मराठीBy Jyoti Ghule / January 4, 2024 झाडेच झाडे लावूया 0% 1 इयत्ता तिसरी मराठी झाडेच झाडे लावूया तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) झाडेच झाडे लावूया फळेच ........मिळवूया. A) खूप B) गोड C) फळे D) फुले 2 / 10 2) यापैकी कोणते वेलीचे नाव नाही? A) आंबा B) जाई C) जुई D) काकडी 3 / 10 3) वेगळा शब्द ओळखा. वन,अरण्य, झाडी, बाग A) वन B) बाग C) झाडी D) अरण्य 4 / 10 4) लावली झाडे वाढवूया ....... जंगल करूया. A) झाडी B) मोठे C) माडी D) दाट 5 / 10 5) वेगळा शब्द ओळखा. वन,अरण्य, झाडी, बाग A) चिकू B) गुलाब C) आंबा D) फणस 6 / 10 6) यापैकी कोणती फुल नाही? A) फणस B) झेंडू C) चाफा D) मोगरा 7 / 10 7) झाडे आपणास काय देतात? A) लाकूड B) फळे C) सावली D) या पैकी सर्व 8 / 10 8) जसे चिंच आंबट तसे आंबा ......... A) तिखट B) कडू C) गोड D) तुरट 9 / 10 9) जंगल समानार्थी शब्द ओळखा. A) झाडे B) अरण्य C) जमीन D) डोंगर 10 / 10 10) इकडे तिकडे झाडे लावूया हि कविता कोणत्या बोली भाषेतून घेतली आहे? A) मराठी B) गोंडी C) कोकणी D) कातकरी Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा